| गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे; माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने... आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त; दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला; होते कळ्यांचे निर्माल्य, आणि पानांचा पाचोळा... | ||
| गीत | - | आरती प्रभू |
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
| स्वर | - | आशा भोसले |
काही कल्पना, काही अनुभव व जगण्याच्या परीघातुन जरासे ऊंच जाणारे स्वप्न त्या उड्डाणातला थरार... तसेच कही स्वप्नांचा पत्त्यांप्रमाणे कोलमडणारा डोलारा व कोमेजलेल्या काही आठवणी...यांची साथ संगत करणार्या आणि आयूष्यातले अनेक रकाने भरणार्या काही सुंदर, उत्क्ट कविता...
Tuesday, October 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment